Posts

मार्च पगार

Image
🔹 शिक्षक संघाचा जिल्हा परिषदेमध्ये मार्चच्या पगारासह इतरही काही प्रश्नांचा सततचा पाठपुरावा 🔹* 💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫 *🙏 🙏🙏आपले प्रेरणास्थान🙏🙏🙏*  *💫स्व.माजी आम.शि.द.पाटील (अण्णा)💫* *👬👬संघे शक्ती ...युगे  युगे👬👬* *🏃‍♂️🏃‍♂️थांबला ....तो संपला🏃‍♂️🏃‍♂️* *👊  शिक्षक संघाच्या कामाचा धडाका सुरूच 👊* *💥 शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाचा प्रत्यक्ष जिल्हा परिषदेमध्ये पाठपुरावा करणारी एकमेव शिक्षक संघटना 💥* *👉 शिराळा पासून जत पर्यंतच्या वाडी-वस्तीवर  काम करणाऱ्या  गुरुजींचा पगाराच्या चौकशी संदर्भात सततचे फोन .... पगारा संदर्भात  योग्य पाठपुरावा करणारी  शि.द. पाटील शिक्षक संघ ही एकमेव संघटना असल्याचा माझ्या वाडी-वस्ती वरील गुरुजींचा विश्वास 🙏* *🤝🤝हाती घेऊ ते...तडीस नेऊ🤝🤝* 💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫       *🔹 मार्चच्या पगारासंदर्भात पाठपुरावा 🔹*                *👉शिक्षक, केंद्रप्रमुख यांच्या मार्चच्या प्रलंबित पगाराची बिले आज ट्रेझरीला जमा* *👉शालार्थ प्रणाली मधील तांत्रिक दोषामुळे बिलांमध्ये त्रुटी.... सोमवारी ट्रेझरी मध्येच त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे संकेत