मार्च पगार






🔹 शिक्षक संघाचा जिल्हा परिषदेमध्ये मार्चच्या पगारासह इतरही काही प्रश्नांचा सततचा पाठपुरावा 🔹*


💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫


*🙏 🙏🙏आपले प्रेरणास्थान🙏🙏🙏*


 *💫स्व.माजी आम.शि.द.पाटील (अण्णा)💫*


*👬👬संघे शक्ती ...युगे  युगे👬👬*


*🏃‍♂️🏃‍♂️थांबला ....तो संपला🏃‍♂️🏃‍♂️*


*👊  शिक्षक संघाच्या कामाचा धडाका सुरूच 👊*


*💥 शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाचा प्रत्यक्ष जिल्हा परिषदेमध्ये पाठपुरावा करणारी एकमेव शिक्षक संघटना 💥*


*👉 शिराळा पासून जत पर्यंतच्या वाडी-वस्तीवर  काम करणाऱ्या  गुरुजींचा पगाराच्या चौकशी संदर्भात सततचे फोन .... पगारा संदर्भात  योग्य पाठपुरावा करणारी  शि.द. पाटील शिक्षक संघ ही एकमेव संघटना असल्याचा माझ्या वाडी-वस्ती वरील गुरुजींचा विश्वास 🙏*


*🤝🤝हाती घेऊ ते...तडीस नेऊ🤝🤝*


💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫


      *🔹 मार्चच्या पगारासंदर्भात पाठपुरावा 🔹*

              

*👉शिक्षक, केंद्रप्रमुख यांच्या मार्चच्या प्रलंबित पगाराची बिले आज ट्रेझरीला जमा*


*👉शालार्थ प्रणाली मधील तांत्रिक दोषामुळे बिलांमध्ये त्रुटी.... सोमवारी ट्रेझरी मध्येच त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे संकेत*


*👉मार्च चा रखडलेला पगार लवकरात लवकर होण्यासाठी शिक्षक संघाचा सततचा पाठपुरावा सुरू राहणार*


*🔹 सेवानिवृत्त शिक्षकांच्या पेन्शन संदर्भात पाठपुरावा 🔹*


*👉 सेवानिवृत्त शिक्षकांच्या मार्च महिन्याच्या पेन्शनची बिले ट्रेझरी कडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहेत*


*👉 ट्रेझरी मधून सोमवारी बिले मंजूर होण्याच्या अनुषंगाने शिक्षक संघ  ट्रेझरी मध्ये सततचा पाठपुरावा करणार*


*🔹 आंतर जिल्हा बदली कार्यमुक्ती संदर्भात पाठपुरावा 🔹*


*👉आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासंदर्भात शिक्षक संघाचा सततचा पाठपुरावा सुरू*


*👉आंतरजिल्हा बदली कार्यमुक्तीच्या अनुषंगाने कागदपत्रांची पूर्तता करण्या संदर्भातल्या काढलेल्या पत्राच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर आता शासन आदेशानुसार प्रत्यक्ष कार्यमुक्तीसाठी शिक्षक संघाचा जिल्हा परिषदेमध्ये सततचा पाठपुरावा सुरु*


*👉 शिक्षणाधिकारी सन्माननीय मोहन गायकवाड साहेब यांच्या सोबत आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात संदर्भात चार दिवसापूर्वी सकारात्मक चर्चा करण्यात आली होती*


*👉सन्माननीय शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड साहेब यांनी लवकरच यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय जितेंद्र डूडी साहेब यांच्याशी चर्चा करून फाईल   मंजुरीसाठी सामान्य प्रशासनाकडे पाठविली जाईल असे सांगितले होते*


*👉शिक्षक संघाशी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने तीन दिवसापूर्वीच आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासंदर्भाची फाईल शिक्षण विभागाकडून सामान्य प्रशासनाकडे रवाना....लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी  सन्माननीय जितेंद्र डूडी साहेब यांच्याकडे  मंजुरीसाठी जाणार*


*👉शासन आदेशातील विहित मुदतीत आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना  जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यमुक्त करावे यासाठी शिक्षक संघाचा सततचा पाठपुरावा सुरू राहणार*


*🔹 नियमित झालेल्या शिक्षण सेवकांच्या स्थायी (सेवेत कायम) प्रस्तावा बाबत पाठपुरावा 🔹*


*👉शिक्षण सेवकांच्या नियमिती करणाच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर शिक्षण सेवकांना तात्काळ स्थायित्वाचा लाभ द्या अशी सर्वप्रथम मागणी करून शिक्षक संघाचा स्थायित्व संदर्भात सततचा पाठपुरावा सुरू*


*👉 गेली दोन महिने शिक्षक संघाचा या संदर्भात सततचा पाठपुरावा सुरू असून सामान्य प्रशासनाकडून त्रुटी काढून फाईल शिक्षण विभागात परत आली*

     

*👉सदर फाईल मधील त्रुटी काय आहे हे जाणून घेतले असता एकूण 406 नियमित झालेल्या शिक्षण सेवकांपैकी 26 नियमित  झालेले शिक्षण सेवक महिला भगिनी प्रसुती रजेवर होत्या. त्यांचा स्थायित्वाचा कालावधी सहा महिन्याने पुढे घेऊन तारखा बदलण्याची त्रुटी काढण्यात आली होती.*


*👉 शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण सेवक कालावधी मध्ये प्रसुती रजा घेतली असली तरी ती शिक्षण सेवक नियमिती करणास बाधा पोचवत नसल्याचा शासन आदेश देण्यात आला पण 2017 च्या शासन पत्रानुसार तीन महिन्यापेक्षा जास्त असणारी रजा ही स्थायीत्वासाठी ग्राह्य धरता येणार नाही असे नमूद असल्याचे पत्र दाखवण्यात आले*


*👉 या विषयासंदर्भात सविस्तर चर्चा केली व सहा महिने स्थायित्वाचा कालावधी पुढे न घालवता तीन महिने कालावधी पुढे घालवण्याविषयी शासन आदेशांचा आधार घेऊन  सकारात्मक चर्चा झाली*


*👉 त्यामुळे 406 नियमित झालेल्या शिक्षण सेवकांपैकी 26 प्रसूती रजेवर असणाऱ्या महिला भगिनी शिक्षिकेंचा स्थायित्वाचा कालावधी तीन महिन्यांनी पुढे जाणार*


*👉स्थायित्व (सेवेत कायम) होणे गरजेचे असल्याने.... जरी स्थायित्वाचा कालावधी पुढे गेला तरी त्याचा इतर कोणत्याही गोष्टीवर परिणाम होत नसल्याने सदरची फाईल न थांबता तात्काळ पुढे पाठवण्यात यावी असे शिक्षक संघाच्या वतीने सांगण्यात आले*


*👉 काल दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी सदरची फाईल मंजुरीसाठी पुढे पाठवण्यात आली*


*👉 406 नियमित झालेल्या शिक्षण सेवकांना स्थायित्वाचा लाभ मिळोपर्यंत शिक्षक संघ सततचा पाठपुरावा करणार*


               *🔹इतरही काही महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा अपडेट क्रमश:🔹*


💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫


*👊राज्यापासून तालुक्या पर्यंत शिक्षक संघाचा बोलबाला .....एकच वादा....शिक्षक  संघच दादा... 👊*


*🙏शिक्षक संघ ...कामात दंग🙏*

💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫


            *🔹आपले नम्र🔹*


*👉धैर्यशील उर्फ शंभूराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष ,अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटना*

     *Mob. No.7028299601*


*👉अमोल माने ,जिल्हाध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सांगली.*

 *Mob. No. 9890170840*


*👉राहुल पाटणे,जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सांगली*

*Mob. No. - 9422741604*


*🔹तमाम राज्य ,जिल्हा, तालुका, न.पा.,म.न.पा. पदाधिकारी🔹*


*✌️महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, सांगली.✌️*


*👊 एकच वादा ...संघच दादा 👊*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments

Post a Comment